आपण व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक बरोबर पैसे कैसे कमवू शकतो
आपल्या गावातील किंवा नातेवाईकामधील ज्या लोकांना ऐकण्याचे त्रास आहे अशा लोकांचे नाव आणि नंबर व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक अँप मध्ये भरायचे
भरल्या नंतर व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक मधून त्यांना कॉल जाईल, आणि त्यानी क्लिनिक ला व्हिजिट केले कि तुम्हाला लगेच ५० रुपये तुमच्या व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक अँप अकाउंट वर जमा होतील, जर त्यांनी कानाचे श्रवण यंत्र घेतले तर १०% रक्कम तुमच्या व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक अँप अकॉउंट ला जमा होईल
- वेबसाईट वर किंवा लिंक शेर केले कि पैसे आम्हाला मिळेल का?
- होय तुम्हाला पैसे मिळेल
- व्हाट्सएप्प स्टेट्स ठेऊन
- व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक चे व्हाट्सएप्प जॉईन करा तिथे सर्व चे टेम्प्लेट मिळेल
- कानाची तपासणी कोण करतात?
- व्हिआर स्पीच & हेअरिंग क्लिनिक मध्ये ऐकू कमी येण्याची तपासणी केली जाते, श्रवण तपासणी घे ऑडिओलॉजिस्ट करतात, जर त्यांना ऐकण्याचे प्रॉब्लेम दिसले तर तर कानाचे मशीन / श्रवण यंत्र दिले जातात